Tuesday, November 8, 2016

खुप प्रेम करतो मि तुझ्यावर

 


खुप प्रेम करतो मि तुझ्यावर मला  वाऱ्यावर सोडू नकोस

सहमताने जमलेल तुझ माझ नात
एका गैरसमजामुळे तोडू नकोस ।।।

नाही जगु शकणार मी तुझ्याशिवाय मला असा
एकटयाला जगण्याच शाप देऊ नकोस ।।
अशी अबोल राहुन मला परखा करू नकोस ।।

कवीः-महेश ठाकुर